शिक्षक दिन समारंभ ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. ज्या विद्यार्थिनी शिक्षक झाल्या होत्या त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच मुख्याध्यापिकांनी शिक्षक झालेल्या विद्यार्थिनींचे कौतुक केले.