हिंदी दिवस समारंभ हिंदी दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थिनींनी सुविचार, देशभक्ती पर गीत, कविता, चारोळ्या, नाट्यछटा, चुटकुले इ.चे सादरीकरण केले.