९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल सेवासदन च्या विद्यार्थीनींनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकास भेट दिली.तेथे त्यांनी उमाजी नाईक यांच्याबद्दलचा व त्यांच्या सारख्या अजून ४६ क्रांतिकरकांचा इतिहास जाणून घेतला.